बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥
जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !जय महाराष्ट्र !
अमृताहुनी गोड असलेल्या माझ्या मराठी भाषेची सेवा करण्यासाठी ब्लॉगचे माध्यम लाभले आहे. मराठी भाषेला समृध्द करण्यासाठी आमचाही खारीचा वाटा......
Sunday, August 5, 2007
आमुचा राजा..........
शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला किल्ल्यामधे सात विहिरी विहिरीमधे सात कमळे एक एक कमळ तोडिलं भवानी मातेला अर्पण केलं भवानी माता प्रसन्न झाली शिवाजी राजाला तलवार दिली तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला हिंदूंचाऽऽ राजा तो झाला
No comments:
Post a Comment